नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व मूल्यांकन कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केले ले स्थावर मालमत्ता मूल्य दर वर्षानुसार म्हणजेच ०१ एप्रिल २०१६ पासून, ते ३१ मार्च २०१७ पर्यंत. मुंबई उपनगर - बृहन्मुंबई महानगरपालिका च्या हादिथ स्थावर मालमत्ता मूल्य दर.
मालमत्तेसाठी वेगवेगळे दर असलेल्या एकाच प्रभागातील एकापेक्षा जास्त उप-विभागात पुनरावृत्ती केल्या गेलेल्या चेन अँड ट्रँग्युलर सर्वे (सी. टी. एस. क्र.) Chain and Triangulation Survey No. (C. T. S. No.) आहेत. अशाच काही चेन अँड ट्रँग्युलर सर्वे (सी. टी. एस. क्र.) ठळकपणे चिन्हांकित केले गेले आहेत. कागदपत्रांची किंवा दस्त नोंदणी करताना कोणतीही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याआधी ज्या मालमत्ता कमी दराच्या गटात आहेत त्यांचे अभिनिर्णनिय (ऍडजुडिकेशन) adjudication करावे किंवा उच्च दर घ्या आणि मूल्यांकन करा.
दिलेल्या 'मूल्य दराचा' उद्देश केवळ आपल्या माहिती करता देण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरण्या अगोदर संबधीत कार्यालयाशी दिलेली माहिती तपासून पहावी व नंतर त्याचा भरणा करावा.
मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकरण, पुणे आणि नोंदणी व मुद्रांक विभाग, पुणे, महाराष्ट्र राज्य या संकेतस्थळावरील वार्षिक बाजार मूल्य दर तक्ता, मार्गदर्शक सूचना आणि खरे बाजार मूल्य किंवा स्पष्टीकरण किंवा सामग्रीच्या अचूकतेसाठी जबाबदार नाही.
म्हणून असे सूचित केले जाते की वापरकर्त्यांनी नेहमी कायदे, नियम, वेळापत्रक, अधिसूचना, जी. आर. परिपत्रके या सर्व बाबी, कायदे, नियम व शासकीय ठराव (जी. आर.) अनुक्रमणिका, स्पष्टीकरण, उदाहरणे किंवा मूळ सरकारी प्रकाशने या संकेतस्थळाचा कोणताही भाग तपासला पाहिजे आणि वार्षिक बाजार मूल्य दर तक्ता (ए. एस. आर.) - मार्गदर्शक सूचना.
टीप: अधिक माहिती साठी आपण मुद्रांक व नोंदणी कार्यालयाच्या मदत केंद्राचा ( हेल्पलाईन ) दूरध्वनी क्र. ८८८८००७७७७ येथे संपर्क साधावा.